‘आदिपुरुष’ मध्ये शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल !
रामायणातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे शूर्पणखा, जिचे नाक लक्ष्मणाने कापले होते. आदिपुरुष या चित्रपटातसुद्धा ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आलेली आहे.
Trending
रामायणातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे शूर्पणखा, जिचे नाक लक्ष्मणाने कापले होते. आदिपुरुष या चित्रपटातसुद्धा ही व्यक्तिरेखा दाखवण्यात आलेली आहे.
प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा तिरुपतीमध्ये पार पडला.
अनेक दिवसांपासून प्रेक्षक आदिपुरुष च्या ट्रेलरची वाट पाहत होते,अखेर 9 मे रोजी ही प्रतीक्षा संपली आणि सिनेमाचा ट्रेलर सर्वांसमोर दाखल