Prajakta Gaikwad Engagement | Bollywood Masala

Prajakta Gaikwad चा साखरपुडा संपन्न; नवऱ्याच्या नावाशी आहे खास कनेक्शन ! 

सर्वात मोठं म्हणजे, याच फोटोंमधून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पहिल्यांदा चाहत्यांसमोर आला आणि त्याचे नावही उघड झाले.

Prajakta Gaikwad Engagement | Box Office Collection

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुड न्यूज !

विक्की कौशलच्या ‘छावा’ या आगामी सिनेमात येसूबाईच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना निवडली गेली, तेव्हा प्राजक्ताचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं.