Priya Marathe Death

Priya Marathe Death: ‘देव अशी चांगली माणसं का नेतो,’ प्राजक्ता माळी प्रियाबद्दल नेमकं काय म्हणाली?

प्रिया ही अत्यंत गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी प्रामाणिक राहायची, कधीच इतरांना त्रास देत नसे.