Amruta Deshmukh In Maharashtrachi Hasyajatra

अमृता देशमुखची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री !

नवे कलाकार, नवे स्किट्स. त्यातच आता येत्या भागात महाराष्ट्राची हास्यजत्रा  कार्यक्रमात अभिनेत्री अमृता देशमुख ची एन्ट्री  होणार आहे.