alka yagnik

अलका याज्ञिकला पहिले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले!

गायिका अलका याज्ञिक (alka yagnik) यांना पहिले फिल्मफेअर मिळवून देणारे गीत आणि त्या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा जबरदस्त आहे.