Marathi Natya Sammelan 2025

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात…

दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची  घोषणा करण्यात आली.

Gela Madhav Kunikade Natak

माधव परत येतोय…’गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा १५ जूनला शुभारंभ

'गेला माधव कुणीकडे' असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.!

Marathi Natya Parishad

Marathi Natya Parishad: नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’  शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

Kon Honar Crorepati Special Episode

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !

‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या‘विशेष भागात'मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत.

Eka Kaleche Mani Series

प्रशांत दामले, हृता दुर्गुळे, समीर चौघुले झळकणार ‘एका काळेचे मणी’ या धम्माल सिरीजमध्ये !

जिओ सिनेमावर अनेक नव नवीन मालिका आणि सिनेमा प्रसारित होत आहेत.आता या यादीत आणखी एका मालिकेचा समावेश झाला आहे.