थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…

मराठी सिनेमा आणि ‘प्राईम टाईम’ हा तसा वाद जुना आहे. यावर तोडगा काढायचा कसा हा प्रश्न वारंवार पुढे येऊन ठेपतो.