PSI Arjun Teaser: ‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला; ‘थांब म्हटलं की थांबायचं…सध्या ट्रेंडिंगमध्ये
अंकुशची आकर्षक पर्सनॅलिटी आणि फॅशन सेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेच. स्टाईल आयकॉन अंकुशला 'ट्रेंड सेटर' म्हणायलाही हरकत नाही.
Trending
अंकुशची आकर्षक पर्सनॅलिटी आणि फॅशन सेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेच. स्टाईल आयकॉन अंकुशला 'ट्रेंड सेटर' म्हणायलाही हरकत नाही.
'पी.एस.आय.अर्जुन' हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहे.