P.S.I Arjun Marathi Movie Song

‘P.S.I Arjun Marathi Movie मधील प्रमोशनल साँगला ‘Pushapa’फेम नकाश अजीज यांचा आवाज…

'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटातील ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहे.