Tharal Tar Mag Serial

‘ठरलं तर मग’ मध्ये पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार का? निर्मात्या सुचित्रा बांदेकरने दिलं उत्तर 

ज्योती चांदेकर अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत होत्या. पण पूर्णा आजीच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली.