Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी
फोनवरील एका संवादातून गुलशन बावरा यांना सुचले रोमॅण्टिक गाणे!
कलाकारांच्या प्रतिभेला कधी कधी अचानकपणे काही काळासाठी ग्रहण लागतं आणि काही केल्या काहीच सुचत नाही. प्रतिभा जणू कुंठीत झाल्यासारखी होते.