Rakhi Sawant Video Leaked Controversy

Rakhi Sawant ला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, आदिल दुर्राणी व्हिडिओ लीक प्रकरणी तुरुंगात जावे लागणार!

बॉलिवूड अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे.