Actor Hardik Joshi

अभिनेता हार्दिक जोशी ‘या’ चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिकेत…

या चित्रपटातील एक सरप्राईस एलिमेंट समोर आला आहे. या चित्रपटात रांगड्या व्यक्तिमत्वाचा अभिनेता हार्दिक जोशी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.