Chhaava

Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय

“हे स्वराज्य व्हावे हि श्रींची इच्छा…” छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.