Ranveer Allahbadia ने ढसाढसा रडत मागितली माफी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचे सत्य?
कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल एक अशी टिप्पणी केली ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Trending
कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल एक अशी टिप्पणी केली ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
आजच्या तरुणाईचा अतिशय आवडता आणि लोकप्रिय यूटुबर म्हणजे रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia). आपल्या सोशल मीडियावरील चॅनेलवर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना