Ranveer Allahbadia Crying Viral Video

Ranveer Allahbadia ने ढसाढसा रडत मागितली माफी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचे सत्य?

कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल एक अशी टिप्पणी केली ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.