Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!
कधी चॉकलेट बॉय तर कधी ‘गल्ली बॉय’ बनून आपल्या एनर्जीने चित्रपटाचा सेट आणि सहकलाकार यांनाही भंडावून सोडणारा सगळ्यांचा लाडका अभिनेता
Trending
कधी चॉकलेट बॉय तर कधी ‘गल्ली बॉय’ बनून आपल्या एनर्जीने चित्रपटाचा सेट आणि सहकलाकार यांनाही भंडावून सोडणारा सगळ्यांचा लाडका अभिनेता
‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) चित्रपटापासून अजून एकही चित्रपट रणवीर सिंगचा आला नाही अशी चर्चा सिनेवर्तृळात ऐकू येत आहे… मात्र,