Rapper King Shubham Koli

रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण…

रॅपर किंग शुभम कोळी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.याच्या जीवनावर आधारित 'नंबर कारी' हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.