बातम्यांच्या ग्लॅमरसाठी ‘कुछ भी’

रियाच्या भोवतालचा मिडीयाचा गराडा आणि सरकार, प्रशासन, मिडीया यांच्याकडूनच सोशल डिस्टन्सचे वाजलेले तीन तेरा बघून पोट ढवळून निघतंय.