सामाजिक जाण असलेली संवेदनशील कलावंत ‘घाडगे अँड सून’ फेम रिचा अग्निहोत्री

नृत्य, फॅशन, गाणं, अभिनय अशा कितीतरी गुणांचं पॅकेज असलेली प्रतिभावान कलावंत म्हणजे रिचा अग्निहोत्री. नृत्य अन् फॅशनमध्ये तिचा दबदबा आहे.