Ranbir Kapoors Rockstar Movie

रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ 12 वर्षांनंतर पून्हा प्रेक्षकांच्या भेटीला, दोन आठवड्यात केली कोटींची कमाई

जुने सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित होताना पहायला मिळत आहेत,आता रणबीर कपूरचा 'रॉकस्टार' चित्रपटही पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.