Ranati Marathi Movie Trailer

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड  दिग्दर्शित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड  मराठी सिनेसृष्टीत रानटी  धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत.

Khatron Ke Khiladi 14 fame Shilpa Shinde Evicted

Khatron Ke Khiladi 14: आसिम रियाजनंतर आता शिल्पा शिंदे ही शो मधून बाहेर !

कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध शो खतरों के खिलाडी सीझन 14 सुरु झाला असून या शोमध्ये चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे.

Singham Again Exclusive

Singham Again Exclusive: अजय देवगणच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स रिलीज होण्याआधीच लीक?

सिंघम अगेनच्या क्लायमॅक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात अजय देवगणची सिंघम स्टाईल पाहायला मिळत आहे.

Singham Again Release Date

अखेर प्रतिक्षा संपली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख आली समोर

चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे कारण सिंघमचा तिसरा भाग म्हणजेच सिंघम 3 च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी अखेर जाहीर केली आहे.