Ananya Movie Review: जगण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘अनन्या’

मोठ्या मानसिक आणि शारीरिक आघातानंतर खचून गेलेल्या अनन्याला कसा? कोण? कधी? का? आधार देतो. त्यामागे त्या-त्या व्यक्तीचा काय विचार असतो?