‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
कित्येक गुणांचं ‘पॅकेज’ असलेली संवेदनशील अभिनेत्री: ऋचा इनामदार
ऋचाला पडद्यावर पाहिलं की, ती कुणालाही आपल्यातीलच वाटावी. वैयक्तिक आयुष्यातही ती कमालीची नम्र आहे. ऋचाला तुम्ही कित्येक जाहिरातींमधून पाहिलं असेल.