Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6: ‘तुझं तोंड शेणात घाल..’ पहिल्याच दिवशी घरात जोरदार राडा!

कलर्स मराठीने नुकताच एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात पहिल्या दिवसातील वादाचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतं.