Kurla To Vengurla Marathi Movie

Kurla To Vengurla Marathi Movie: लग्न व्यवस्थेतील गुंतागुंतीचा वेध घेणारी हलकीफुलकी गोष्ट आता मोठ्या पडद्यावर !

नव्या पिढीच्या विचारसरणी, जीवनशैली आणि त्यांच्या आशा आकांक्षांमध्येही लक्षणीय फरक पाहायला मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी.