Actress Rinku Rajguru

एकटं वाटलं की मुंबईतल्या ‘या’ खास ठिकाणी जाऊन बसते Actress Rinku Rajguru !

सैराट प्रदर्शित झाला तेव्हा रिंकू अजून शाळेत शिकत होती. पण तिच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले.