Actress Tejaswini Pandit

मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज!

मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडितने सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेस केले.