Sakhi Gokhale

”माझे बाबा मला सोडून गेले तो काळ….” सखी गोखलेने सांगितला तिच्या आयुष्यातील ‘तो’ खास क्षण!

मराठी सिनेसृष्टीतील सखी गोखले आणि शुभांगी गोखले या मायलेकींची जोडी खास आई मुलीच्या जोडीमध्ये सामील होते. जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे