Rashmika Mandanna in Salman Khan Sikandar

Salman Khan च्या हिरोईनच्या भूमिकेत दिसणार Rashmika Mandanna,’सिकंदर’मध्ये होणार धमाकेदार एन्ट्री

रश्मिका मंदानाच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे, ज्यात ती सलमानची हिरोईन म्हणून दिसणार आहे. रश्मिकाचा आते 'सिकंदर'मध्ये एन्ट्री झाली