samantha ruth prabhu and raj nidimoru marriage

Samantha Ruth Prabhu- Raj Nidimoru यांचं ‘भूत शुद्धी विवाह’ पद्धतीने लग्न; काय असते ही परंपरा?

सोशल मिडिया उघडलं की लोकांच्या लग्नाचे-Engagementsचेच फोटो-व्हिडिओ आपल्याला दिसतात.. अशातच लग्नसराई आहे म्हटल्यावर बऱ्याच सेलिब्रिटींनीही नंबर लावलाय… बऱ्याच महिन्यांपासून ज्या