Maharashtrachi Hasyajatra

Onkar Bhojane आणि ‘Maharashtrachi Hasyajatra’च्या टीमने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत केली दिवाळी साजरी…

ही टीम नेहमीच आपल्या विनोदी स्किट्स आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते, पण यावेळी त्या टीमने वृद्धाश्रमात जाऊन समाजसेवा केली.