‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ मालिकेतील ‘त्या’ लोकप्रिय जोडीचे अखेर २३
‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ मालिकेतील ‘त्या’ लोकप्रिय जोडीचे अखेर २३ वर्षानंतर लग्न !
या जोडप्याने 16 नोव्हेंबर रोजी वृंदावनमधील चंद्रोदय मंदिरात लग्न सोहळा पार पाडला. या खास सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांनीच उपस्थिती दर्शवली.