Ata Thambaych Naay : छोट्यांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटातील ‘सांग सांग भोलानाथ’ गाणं प्रदर्शित
या बालगीताला नव्याने संगीत दिलेय गुलराज सिंग यांनी, मजेशीर पण विचार करायला भाग पडणारे नवीन बोल लिहिलेत मनोज यादव यांनी.
Trending