Actress Shubhangi Sadavarte Divorce

‘संगीत देवभाबळी’ फेम शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांचा घटस्फोट !

‘संगीत देवभाबळी’ नाटकातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि सुप्रसिद्ध संगीतकार आनंद ओक यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे.