Sanjay leela Bhansali On Heeramandi set

उत्तम शॉट दिला तर मिळायचे खास बक्षीस, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ च्या सेटवर असे चालायचे काम…

'हीरामंडी'साठी भन्साळीयांनी अनेक सुंदर अभिनेत्रींना कास्ट केले आहे. या सिरिजमध्ये काही अभिनेत्रींनी तर छोट्या भूमिकांमध्येही जादू पसरवली आहे.