Big Boss Marathi 6

Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil सह ‘हे’ कलाकार झळकणार 

स्पर्धकांच्या नावांबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आता मात्र काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे.

Sade Made teen 2 Marathi Movie

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा झाला शुभारंभ; संपूर्ण स्टारकास्ट ही आली समोर

आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे.