Sant Dnyaneshwaranchi Muktaai Movie

संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला भेटीला

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती,मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते.