Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie

दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’

बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी ,निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आहे.