Stree 2 Sarkata In Big Boss 18

Stree 2 चा सरकटा सुनील कुमार दिसणार ‘बिग बॉस १८’ च्या घरात!

सुनील कुमार यांनी 'स्त्री २'मध्ये सरकटे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच सुनील कुमारला 'बिग बॉस १८'बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.