“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar
‘सत्यम शिवम सुंदरम’ मधील नायिकेचा रोल झीनतने कसा मिळविला?
सत्तरच्या दशकामध्ये आर के फिल्म्सचा एक चित्रपट आला होता ‘सत्यम शिवम सुंदरम’. या चित्रपटाने बॉलीवूडचे अंग प्रदर्शनाचे गणित बदलवून टाकले.