Savi- A Bloody Housewife Teaser

Savi A Bloody Housewife Teaser: अनिल कपूर स्टारर ‘सावी’चा थ्रिलरने परिपूर्ण असलेला टीझर रिलीज

दिव्या खोलसा, अनिल कपूर आणि हर्षवर्धन राणे स्टारर 'सावी : अ ब्लडी हाउसवाइफ' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.