Song

शम्मीकपूर आणि लता मंगेशकर यांनी विमानप्रवासात एकत्र गायलं हे गाणं

सुरील्या आनंदाच्या प्रसंगाच्या आठवणीने आपलं मन पुन्हा पुन्हा प्रफुल्लित होत असतं. आयुष्यभर मोरपिसासारखं ती आठवण आपण जपून ठेवत असतो. अशा घटना प्रत्येकाच्या