‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!
कुठलाही चित्रपट किंवा मालिका त्यांच्या कथानकासोबत टायटल सॉंग्समुळे अधिक लक्षात राहतात. विशेषत: मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांनी एक काळ गाजवला आहे.