Tahira Kashyap Movie

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार चित्रपट

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप तिच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे.