‘कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय…’ मानधन न मिळाल्याने प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला राग
शशांकने फेसबुकवर आपली व्यथा मांडताना स्पष्ट केलं की, एका निर्मात्यासोबतचं त्याचं हे पेमेंटचं प्रकरण गेल्या ५ वर्षांपासून रखडलेलं आहे.