Baaplyok Movie Wins Maharashtra State Marathi Film Award

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात ‘बापल्योक’ चा डंका !

५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न  झाला. या सोहळ्यात ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली विशेष छाप पाडली.