स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
गौतमी पाटील आता गाजवणार छोटा पडदा; ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात पहायला मिळणार पाककौशल्य…
शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे.