Albatya Galbatya Natak World Record

स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर करणार विश्वविक्रम !

‘अलबत्या गलबत्या’ स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात जागतिक विक्रम