Nruty Digdarshak Subal Sarkar

‘आठवणीतले सुबलदा’…सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक कै. सुबल सरकार यांना श्रद्धांजली प्रित्यर्थ नृत्यमय कार्यक्रम

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कै. सुबल सरकार यांना श्रद्धांजली प्रित्यर्थ "आठवणीतले सुबलदा..." हा नृत्यमय कार्यक्रम सादर होणार आहे.